Pandharpur Police Head Constable ki beti ne SSC mai laayi 99.20 Percent
पोलीसाच्यामुलीला१०वीलातब्बल
९९.२०% #टक्के_मार्क
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरक्षा शाखा, पंढरपूर पोलीस हेड कॉन्स्टेबल पतकी साहेब, ब.न.११५७ यांची मुलगी कु.श्रावणी पतकी, कवठेकर प्रशाला पंढरपुर हिला इयत्ता दहावी च्या परिक्षेत तब्बल ९९.२०% मार्क पडले असून याचे श्रेय माझ्या आई वडिलांना, शिक्षकांना असल्याचे तिने सांगितले.



