
एकनाथ शिंदे साहेबांची वाढती ताकद!
अंधेरी (पूर्व) मारोल परिसरात आज शिवसेना उपनेते कमलेश राय यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन उपमुख्यमंत्री, जनतेचे खरे नेता एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
View this post on Instagram
उद्घाटनावेळी परिसरात उत्साह, जल्लोष आणि शिवसैनिकांचा प्रचंड जनसमुदाय उसळला.
जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमला – “एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो!”
स्थानिक नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी साहेबांचे हार्दिक स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली.
हे कार्यालय म्हणजे केवळ एक इमारत नाही, तर जनतेच्या हक्कासाठी लढण्याचं केंद्र आणि विकासाच्या लढाईचं नवं शस्त्र आहे.
मारोलमध्ये सुरू झालेल्या या नव्या प्रवासाने शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे, आणि जनतेच्या मनात एकनाथ शिंदे साहेब तसेच उपनेते कमलेश राय यांच्याविषयी असलेला विश्वास आणि प्रेम आणखीन दृढ झालं आहे.
शिवसेना आहे, शिवसेना राहील… आणि जनतेच्या मनावर राज्य करणारे नेते फक्त एकनाथ शिंदे साहेबच! 🚩



