All News

लोकमान्य टिळक यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त आदरांजली

लोकमान्य टिळक यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त आदरांजली

थोर राष्ट्रीय नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या  पुण्‍यति‍थीनिमित्त गिरगांव चौपाटीवरील ‘ स्मृतिस्थळ’  येथे मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्‍वर यांच्यासह महापालिका आयुक्‍त श्री. अजोय मेहता यांनी पुष्‍पचक्र अर्पण करुन आज (दिनांक ०१ ऑगस्‍ट, २०१८) सकाळी अभिवादन केले.

याप्रसंगी ‘ डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त श्री.विश्‍वास मोटे,  लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती कार्यकारी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाश सिलम, सचिव श्री. नंदकुमार मादुस्कर, सदस्य श्री. सुरेंद्र शंकरशेट, श्री. मधुकर एस. कुमार, श्री. चंद्रशेखर गंटोला, तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पणती डॉ. (श्रीमती) उज्ज्वला मेहेंदळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौरांच्‍या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

Gallinews.com

Please Subscribe Gallinews New You Tube Channel and

Press Bell Icon to get Regular Update Press Link & Subscribe

https://www.youtube.com/c/Gallinews24X7

Related Articles

Back to top button

Discover more from Gallinews India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading