Happy Republic Day Message By DCM Ajit Pawar
देशवासियांना प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो.
भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करण्याचं कर्तव्य पार पाडत असतानाच देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेत, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत समाजातील सर्व घटकांना सोबत… pic.twitter.com/y6zrUSDvuv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 26, 2024