Thursday, July 23, 2026

BREAKING

All NewsDesh NewsMarathi News

PUNE | पुणे विद्यापीठात CJP चा एल्गार; शैक्षणिक मॅनिफेस्टो जाहीर करत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

PUNE | पुणे विद्यापीठात CJP चा एल्गार; शैक्षणिक मॅनिफेस्टो जाहीर करत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

– पुणे विद्यापीठात आज 4 वाजता कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

ॲड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे देखील आंदोलनात सहभागी होणार

सोनम वांगचुक हे देखील लडाख वरून येऊन सहभागी होणार आहेत

पुणे स्टडी हब आहे, मी देखील इथे शिकलो आहे…

…त्यामुळे दिल्ली नंतर पुण्यात आंदोलन करायचा निर्णय घेतला

आजच्या आंदोलनात आम्ही आमचा शैक्षणिक मॅनिफेस्टो जाहीर करणार

विरोधी पक्षांनी आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बोलायला तयार आहोत

आम्हाला ना सरकार ना विरोधी पक्षाशी भांडायचं नाही

कॉक्रोज जनता पार्टी हा सरकारसाठी तरुणांचा संदेश आहे

आम्हाला फेक म्हणून पुन्हा तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नको

आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तरी हे आंदोलन सुरूच राहणार

मी लगेच लखनौला जाणार आहे त्यानंतर नागपूरमध्ये ही आंदोलन करू

जेव्हा जनतेचं आंदोलन होतं तेव्हा कुणी ना कुणी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात

हा या देशातल्या नागरिकांचा अपमान आहे

सरकारने त्यांची चूक झाली हे मान्य तरी करावं

विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते

Related Posts

1 of 12,378

Discover more from Gallinews India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading